Skip to main content

आरोग्यम धनसंपदा
4 members
0 questions
2 posts

'आरोग्य हीच खरी संपत्ती आहे' हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे!