Skip to main content

माय मराठी मी मराठी
1 member
0 questions
2 posts

मराठी भाषा म्हणजे काय, असा प्रश्न कुणी विचारला, तर माझे उत्तर असेल.. मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी, तुकोबांची वाणी, छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारदार. मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड, मराठी संताजी-धनाजीची स्फूर्ती, मराठी सावरकरांची कीर्ती, मराठी महन्मंगल मूर्ती शारदेची.

Post
Image-1
नंदकिशोर commented a year ago
Post
भाषा म्हणजे मानवी विकार आणि विचारप्रदर्शनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन. हजारो वर्षाच्या मानवी उत्क्रांतीमध्ये भाषासुद्धा बदलत गेल्या. जन्म-मरणाचे माणसांच्या आयुष्यात होणारे सोहळेही भाषा अनुभवत गेल्या, यापुढेही अनुभवत राहतील; पण भाषांच्या अस्तित्वाशी संबंधित सगळयाच बदलांकडे बघायला लोकांकडे वेळ असतोच असे नाही. त्यामुळे... (More)