अभंग हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक वृत्त-छंदही आहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, इत्यादी संतांचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे.
छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.
उदा० सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।।
तर लहान अभंगात प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात. व शेवटी यमक जुळवलेले असते. उदा० जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।।
अक्षरसंख्येचे बंघन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही; उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात. १३व्या शतकातील नामदेव-ज्ञानेश्वरांपासून ते १७व्या शतकातील निळोबांपर्यंत अनेक संतांनी प्रचंड अभंगरचना केली आहे. असे असले तरी संत तुकाराम यांनीच या काव्यप्रकाराला सर्वाधिक उंचीवर नेले. कधीही भंग न पावणारा तो अभंग असेही अभंगाचे माहात्म्य सांगितले जाते. आधुनिक काळातही केशवसुतांपासून मर्ढेकर-करंदीकर व त्यापुढच्या पिढीतील दिलीप चित्रे व अरुण कोलटकरांपर्यंत अनेक कवींनी अभंग हा काव्यप्रकार हाताळला आहे. अभंगाचे वृत्त वापरून सामाजिक सुधारणेची व सत्यधर्माची शिकवण देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांनी अखंड लिहिले. तेही अभंगाचेच वेगळे रूप होय. प्रत्येकाने आपापल्या परीने सर्वासाठी भक्तिमार्ग या माध्यमातून अभंगाचे रूप खुले करून दिले. कीर्तनामध्ये अभंगांद्वारे जनप्रबोधन केले जाते.
सकाळी लवकर उठून अभंग ऐकायला मिळते आहे छान
माझे महेर पंढरी - मनाला मोहून टाकणारी विठ्ठलाची अभंग व भक्तीगीते
मन प्रसन्न होते कितीही वेळा ऐेेैकल तरी बरं वाटत
ऐकून देहभान विसरून आत्म स्वरूप जग्रूत होते आहे . कदीही न संपणारी अशी ही संतांनी दिलेली शिदोरी आहे
अभंग ऐकून मंत्र मूग्द्ग होयुण जाते मन . मधुर आणि गोड अभंग ऐकून मन भरून भरून जाते
अतिसुंदर ।छानच्।सकारात्मक उर्जा पहाटे एकल्यावर तयार.होत आहे
Roop Pahata Lochani | Marathi Abhang, Bhajans & Bhaktigeete | Sunder Te Dhyaan
संत तुकारामांचे गाजलेली अभंग व विठ्ठल गीते। सुंदर ते ध्यान
Maaze Naman Sant Tukaram Maharaj Hyaana.
Top 12 अभंग | अप्रतिम अभंग संग्रह । एकदा अवश्य बघा
Top 12 अभंग | अप्रतिम अभंग संग्रह । एकदा अवश्य बघा | Marathi Vithhal Bhaktigeete | Abhang | Marathi Devotional Songs Singers- Bua Chandrakant kadam, Laxman Gurav,Pramod Haryaan,Bhagwan Lokare, Shridhar Mundgekar, Mahesh, Kashiram Parab, Santosh Shirsekar, Parshuram Panchal, Ramdas Kasale, Diptesh Mistri, Santosh Redkar,Etc Label - Ahuja Music
Welcome to Bhakti World channel, one of the finest destinations for exclusive Devotional content on YouTube. This is the destination for the best of Hindu devotional tracks. Find a wide selection of Lord Shiva, Krishna, Ganesha music and many more. Listen to these peaceful tunes and go into a soothing trance of melody Faith, Religion, Devotion what we need to or want to follow regularly our Devotional channel caters to this very essential need of all. Bhakti World has a vast collection of Various Bhajans,Shloks,Tantras,Chalisas ,Live Aarti ,Devotional Songs which feel you to go beyond devotions. It is the central relationship between the Divine and Devotee. So find your spiritual path only with our channel and we would take you on a Bhakti Marga of spirituality and Peace. So, surrender yourself to god only with Bhakti World. तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता या ईमेल आयडीवर ahujamusic9111@gmail.com आम्ही त्याला Youtube वर प्रकाशित करू
माऊली विठ्ठल रुक्मिणी ज्ञानी यांचा.राजा ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांना माझ्या मानाचा मुजरा
एकदम जबरदस्त आवाज आहे काकांचा -अप्रतिम अभंग गायन
Hello friends, this is Vikas Mohite from Youtube channel Bhaktinaad. This is Marathi devotional channel for all Marathi bhajans, abhang, kirtan, haripath, bhaktigeet, art of living songs and Vitthal bhajans. If you like this channel then please like, share and subscribe this channel to get more videos first.
आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग. मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
फारच छान भजन,विषेश म्हणजे गाणारे काकांचा आवाज फारच छानन वाटला,तसेच तबला आणि संवकदिनी व टाल वाजवणारे सद्धा खूपच लयबद्ध।वा!आनंद वाटला।धन्यवाद
किर्तनकार : ह.भ.प.कु. गितांजली महाराज अभंग (करमाळा) - मो. 8600370864 जोगेश्वरी नवरात्र उत्सव मंडळ आयोजित भव्य महिला किर्तन महोत्सव स्थळ : जोगेश्वरी मंदिर, शेटफळे ता.आटपाडी जि. सांगली आयोजक : समस्थ गावकरी मंडळी, शेटफळे.
Khup Chhaan Kirtan Geetanjali Taai.
अतिशय सुंदर किर्तन | ह.भ.प.गीतांजली ताई
Watch the Hindi Dhun Devotional music video Song Deva Pudhe Manus Palapachola from the album Pandharichya Pandurang Vitthala Wings Entertainment Ltd
Deva Pudhe Manus Palapachola - Pandharichya Pandurang Vitthala
जय हरी महाराज यातुन जगण्याचे सर्व काही सार सांगितलं आहे.तरी जगरहाटी ( माणूस) सुधारत नाही,बोध घेत नाही हे त्रिवार सत्य आहे. राम कृष्ण हरी
These youngsters are just not only hope of Indian classical music...they are rejuvenating maratha typical style of abhang singing... they are just replacing great masters like Pandit Bhimsenjoshiji, Pandit Vasantrao Deshpandeji, Pandit Jitendra Abhisheki and many more yesterday's veterans...we must be proud of their hardwork, commitment and devotion for making this genre appealing to present generations...GOD BLESS BOTH.