वेळेवर आहार घ्या, जंकफूड टाळा, व्यायाम करा आणि मधुमेह टाळा – डॉ. व्यंकटेश शिवणे
वेळेवर आहार घ्या, जंकफूड खाणे टाळा, नियमित व्यायाम करा आणि मधुमेह टाळा
वेळेवर आहार घ्या, जंकफूड खाणे टाळा, नियमित व्यायाम करा आणि मधुमेह टाळा
आरोग्याचा गुरुमंत्र - "जीवन अनमोल"
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात दि.२८/८/२०१९ रोजी महाविद्यालयाच्या गृह अर्थशास्त्र विभागातर्फे "जीवन अनमोल" या आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मानवी जीवनात संरक्षण व संरक्षक प्रणालीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आकस्मिक परिस्थितीत मरणोन्मुख व्यक्तीला वेळेवर जीवन संजीवनी म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट मिळाला तर त्या व्यक्तीचे प्राण वाचतील याचे प्रात्यक्षिक डॉ.अमृता तुपकर -पुनसे यांनी विद्यार्थ्यांना दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपप्राचार्या प्रा.डॉ.माणिक मेहरे यांच्या बरोबर पर्यवेक्षिका प्रा.आशा गादे मंचावर उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा.उज्वला भालेराव यांनी केले.
Log in to ask questions about आरोग्याचा गुरुमंत्र publicly or anonymously.